🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
"ये भिवा शिवजयंतीला येणारंयंस ना ...?
मी ...?
हो ... तुच ... चल पाहू लौकर ...
अरे आधीच खुप उशिर झालाय कार्यक्रमाला ...
अरे .. पण ...
पण बिन काही नाही ...
अरे .. शिवा पण माझ्याकडे भगवा ड्रेस नाहीय .. हाच आहे .. '
( अंगावर निळा ड्रेस )
असू दे रे चल मस्त दिसतोय .. मला चालेल ...
तुला चालेल रे ...पण त्यांना नाही चालणार ना ?
काय वेडयासारखं बोलतोयस ?
खरंय ... तेच बोलतोय ... मी ...
कारण... आजकाल ते आपल्याला फक्त रंगानेच ओळखतात ' ....
- सुमीत
🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸