अजून काय पाहिजे.???
_____________________________________
आम्ही तुला "नाव" मागितले.
तु आम्हाला बदनामी दिली.
आम्ही तुला " स्वातंत्र्य" मागितले.
तु आम्हाला गुलामी दिली.
आम्ही तुला "हिंदू" मागितले.
तु आम्हाला इस्लामी दिली.
आम्ही तुला "पुढारी" मागितले.
तु आम्हाला हरामी दिली.
आम्ही तुला " बरबादी" मागितली.
तु आम्हाला सलामी दिली.
आम्ही तुला "मरण" मागितले.
तु आम्हाला हमी दिली.
_____________________________________
© सुमित.
_____________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा